आपका क्या रेट है! प्रसिद्ध गायिकेला विचारला अश्लिल प्रश्न, तिने पायातली चप्पल काढली अन्....

SINGER REACTS AFTER ‘AAPKA KYA RATE HAI’ QUESTION VIRAL VIDEO: बिहारमधील सारण येथे आयोजित गाण्याच्या कार्यक्रमादरम्यान भोजपुरी गायिका निशा उपाध्याय यांच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीनं ‘आपका क्या रेट है?’ असा प्रश्न विचारताच गायिका संतापली.
Bhojpuri Singer Nisha Upadhyay

SINGER REACTS AFTER ‘AAPKA KYA RATE HAI’ QUESTION VIRAL VIDEO

esakal

Updated on

SHOCKING INCIDENT IN BIHAR: प्रसिद्ध गायिकेसोबत एक धक्कादायक प्रकार घडला. एका गाण्याच्या कार्यक्रमात एक गायिकेला 'आपका क्या रेट है' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर चिडलेल्या गायिकेनं चक्क बोलणाऱ्या व्यक्तीवर पायातली चप्पल काढून मारण्यास सुरुवात केली. यावेळी काही लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्नही केला. सध्या सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com