12,000 विद्यार्थ्यांसमोर ‘भूत बंगला’चे दणदणीत प्रमोशन; अक्षय कुमार-वामिका गब्बींची एरियल एंट्री पाहून चाहते थक्क

Bhooth Bangala Movie Promotion Viral Video : भूतबंगला सिनेमाच्या प्रोमोशनला सुरुवात झालीये. एका कॉलेज इव्हेन्टमध्ये अक्षय आणि वामिकाने जबरदस्त एंट्री घेतली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेत आहे.
Bhooth Bangala Movie Promotion Viral Video

Bhooth Bangala Movie Promotion Viral Video

esakal

Updated on

Entertainment News : १४ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर, बॉलिवूडमधील सर्वांची आवडती अभिनेता-दिग्दर्शक जोडी अक्षय कुमार आणि प्रियदर्शन ‘भूत बंगला’साठी पुन्हा एकत्र आली आहे. चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीला काही आयकॉनिक कॉमेडी चित्रपट देणारी ही जोडी यावेळी हॉरर-कॉमेडीसह परतत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com