फोटो काढत असताना अचानक सुरू झालं राष्ट्रगीत, भूमी पेडणेकरने केलं असं काही की, नेटकरी म्हणाले...

BHUMI PEDNEKAR STOPS PHOTO OP DURING NATIONAL ANTHEM:मुंबईतील कार्यक्रमात फोटो काढत असताना राष्ट्रगीत सुरू झालं. भूमी पेडणेकरने लगेच फोटोशूट थांबवत राष्ट्रगीताचा आदर केला. तिचा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी कौतुक करत आहेत.
BHUMI PEDNEKAR VIRAL VIDEO

BHUMI PEDNEKAR VIRAL VIDEO

Esakal

Updated on

BHUMI PEDNEKAR NATIONAL ANTHEM VIRAL VIDEO: बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. तिच्या हटके अभिनयाचे लाखो चाहते आहेत. अशातच भूमी तिच्या एका खास कृतीमुळे चर्चेत आलीय. मुंबईतील एका कार्यक्रमात भूमी पापाराझींसाठी फोटो देत होती. यावेळी अचानक राष्ट्रगीत सुरू झालं. तेव्हा भूमीने फोटो काढणं थांबवत राष्ट्रगीताचा सन्मान केला. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी तिचं कौतूक करताना पहायला मिळताय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com