

bhushan pradhan and sayli patil
esakal
रेडबेल मीडिया आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी चित्रपट ‘स्वप्नसुंदरी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे आणि ही चर्चा जरा वेगळ्याच कारणासाठी रंगली आहे. कारण असं की, सध्या भूषण प्रधान आणि सायली पाटील आपल्या चाहत्यांच्या लग्नात जाऊन त्यांना सरप्राईज देत आहेत.