Marathi Cinema : भूषण प्रधान, सायली पाटील यांच्या समावेत पुण्यात पार पडला स्वप्नसुंदरी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा

Cinema Update : मराठी चित्रपटसृष्टीत ‘स्वप्नसुंदरी’ या नवीन सिनेमाची घोषणा मोठ्या दिमाखात झाली. हा चित्रपट प्रेक्षकांना वेगळी कथा आणि उत्कंठावर्धक अनुभव देणार आहे.
Swapnasundari Marathi movie cast and story
Swapnasundari Marathi movie cast and storySakal
Updated on: 

पुणे : मराठी चित्रपटसृष्टीत एका नवीन आणि बहुचर्चित स्वप्नसुंदरी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा मोठ्या दिमाखात पुण्यातील कॅम्प भागातील विला मारिया बंगल्यात पार पडला. रेडबेल मीडिया निर्मित आणि अक्षय जयसिंगराव शिंदे दिग्दर्शित स्वप्नसुंदरी या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली.चित्रपटाचे निर्माता सतीश महादेव गेजगे असून, या चित्रपटात काही नामांकित कलाकार झळकणार आहेत.

Loading content, please wait...