
bhushan pradhan
esakAL
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारा लोकप्रिय अभिनेता भूषण प्रधान याने अनेक चित्रपटात उत्तम भूमिका साकारल्या आहेत. त्याचा चाहतावर्गही प्रचंड मोठा आहे. तो त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यासाठी चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. मराठीतला चॉकलेट बॉय म्हणूनही ती चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. अशातच आता भूषण पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आलाय. त्याचं कारण म्हणजे त्याची नवी पोस्ट. भूषणने अभिनेत्रीसोबतचे काही फोटो शेअर केलेत जे पाहून चाहते चकीत झालेत.