अखेर भूषण प्रधानची स्वप्नसुंदरी समोर आलीच! कोण आहे ती? खास पोस्ट करत दाखवला चेहरा

BHUSHAN PRADHAN DREAM GIRL FACE REVEALS: मराठमोळा अभिनेता भूषण प्रधान याने एक पोस्ट करत त्याचा एका मुलीसोबतचा फोटो शेअर केला होता.
BHUSHAN PRADHAN

BHUSHAN PRADHAN

ESAKAL

Updated on

गेल्या काही महिन्यात अनेक मराठी कलाकार लग्नबंधनात अडकलेत. अनेक कलाकारांनी आपल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली. तर काहींनी अरेंज मॅरेज केलं. कुणी खुल्लमखुल्ला आपलं प्रेम जगासमोर सांगितलं. तर कुणी सस्पेन्स ठेवला. लोकप्रिय मराठी अभिनेता भूषण प्रधान यानेही एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना चकीत केलेलं. या पोस्टमध्ये तो एका मुलीसोबत दिसत होता. आता त्याच्या या पोस्टमधील मुलीचा चेहरा समोर आलाय. त्याने एक पोस्ट करत तिच्यासोबतचा फोटो शेअर केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com