AYESHA KHAN OPENS UP ABOUT ONLINE HARASSMENT
ESAKAL
AYESHA KHAN ON RECEIVING OBSCENE COMMENTS DAILY: बिग बॉस 17 ची स्पर्धक आयेशा खान ही तिच्या स्वभावामुळे सौंदर्यामुळे ओळखली जाते. सोशल मीडियावर ती अॅक्टिव्ह असते. आयुष्यातील घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. धुरंदर सिनेमातील आयटम साँगमुळे ती चर्चेत आली होती. मात्र आता सोशल मीडियावर तिला अनेक अश्लील कमेंट्स, मॅसेज येतात. तसंच तिच्यासोबत बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा खुलासाही त्यांनी केला.