

bigg boss 19 winner prize money
esakal
कलर्स टीव्हीचा सगळ्यात वादग्रस्त आणि गाजलेला रिअॅलिटी शो 'बिग बॉस १९' (Bigg Boss 19) ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. शोमध्ये एका टास्कदरम्यान तान्या मित्तलला मारल्यामुळे टीव्ही अभिनेत्री अशनूर कौरला शोमधून बाहेर काढण्यात आलं. फिनालेच्या अगदी जवळ असताना अभिनेत्रीचं शोमधून बाहेर पडणं तिच्या चाहत्यांना अजिबात आवडलं नाही. तर दुसरीकडे शोच्या महाअंतिम सोहळ्याला काही दिवस बाकी असतानाच मालती चहर घराबाहेर झालीये. मात्र यावेळेस विजेता बनणाऱ्याला किती प्राइझ मनी मिळणार आहे तुम्हाला माहीत आहे का?