
Colors Tv Bigg Boss 19 Update
शो सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी घरात जोरदार राडे होत असून, दोन स्पर्धकांमध्ये झालेले भांडण हाणामारीपर्यंत पोहोचले.
शहनाज गिलचा भाऊ शाहबाज बादेशा वाईल्ड कार्डने घरात दाखल झाला असून सुरुवातीपासूनच त्याने आपली पकड मजबूत केली आहे.
घरातील नवी मोठी घडामोड म्हणजे शाहबाज आणि अभिषेक यांच्यातील प्रचंड वाद, ज्यामुळे वातावरण अजूनच तापलं आहे.