हे मुंबईत घडलंय... 'बिगबॉस' फेम अभिनेत्रीच्या नव्या कॅफेमध्ये चोरी; शेअर केलं CCTV फुटेज, काय दिसलं?

THEFT IN BIGG BOSS ACTRESS CAFE IN MUMBAI: लोकप्रिय अभिनेत्रीच्या अंधेरी येथील कॅफेमध्ये रात्री चोरी झालीये. याचं सीसीटीव्ही फुटेजदेखील व्हायरल होतंय.
THEFT IN ACTRESS CAFE

THEFT IN ACTRESS CAFE

ESAKAL

Updated on: 

'बॉलिवूड आणि मराठी कलाकार अभिनयशिवाय इतर क्षेत्रातही आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करतायत. अनेक कलाकारांनीं वेगवेगळ्या व्यवसायात आपलं नशीब आजमावलंय. काहींनी स्वतःचे हॉटेल सुरू केलेत तर काहींनी कपड्यांचे ब्रँड. अशाच एका अभिनेत्रीच्या कॅफेमध्ये आज पहाटे ७ ऑक्टोबर रोजी चोरी झालीये. ही अभिनेत्री आहे बिग बॉस फेम अर्चना गौतम. अर्चनाच्या ‘ओये चुरोस’ या कॅफेमध्ये पहाटे ५-६ च्या सुमारास चोरी झाली. तिने तिच्या कॅफेमध्ये असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज शेअर केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com