janhvi killekar viral video
esakal
JANHVI KILLEKAR TROLLING VIRAL VIDEO: बिग बॉस मराठी 5 मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर अभिनयासोबतच सोशल मीडियावरही सक्रिय असते. नुकताच तिने तिच्या पाळीव कुत्र्यांसोबतचा एक व्हिडिओ शेअर केलाय. मात्र या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी जान्हवीला ट्रोल केले आहे.