बिग बॉसच्या घरात स्पर्धक बाथरुममध्ये इंटिमेट होतात? पडद्यामागचं विचित्र सत्य, अभिनेत्रीनं केले गंभीर आरोप

BIGG BOSS HOUSE BEHIND THE SCENES SECRETS: बिग बॉस OTT विजेती दिव्या अग्रवाल हिने एका पॉडकास्टमध्ये बिग बॉसच्या घरातील काही पडद्यामागील गोष्टींबाबत वक्तव्य केलं आहे.
BIGG BOSS CONTESTANTS CONTROVERSY

BIGG BOSS CONTESTANTS CONTROVERSY

ESAKAL

Updated on

BIGG BOSS CONTESTANTS CONTROVERSY NEWS: बिग बॉस शो नेहमीच चर्चेत असतात. शोमधील स्पर्धकांची, त्यांच्या भांडणाची तसंच शोमध्ये त्यांनी सांगितलेल्या स्ट्रगलची नेहमीच चर्चा होत असते. अनेक वेळा प्रेक्षक सेलिब्रेटींच्या खासगी गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. प्रत्येक जण आवडीनं बिग बॉस बघत असतो. परंतु २४ तास बिग बॉसच्या घरात काय होतं? हे प्रत्येकाला जाणून घेयचं असतं. दरम्यान अशातच एका अभिनेत्रीनं शोसंबंधी एक मोठं सिक्रिटे समोर आणलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com