
Entertainment News : भारतीय टेलिव्हिजन जगतातील सगळ्यात लोकप्रिय शो बिग बॉस चा नवा सीजन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. हिंदी टेलिव्हिजनवरील सगळ्यात गाजलेला रिअलिटी शो असलेल्या या कार्यक्रमाचा वेगळा चाहतावर्ग आहे. बिग बॉसचा यंदाचा 19 वा सीजन आहे. त्या निमित्त मेकर्सनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.