Bigg Boss Marathi 3 Runner-Up Jay Dudhane Arrested
esakal
bigg Boss Marathi Season 3 runner-up Jay Dudhane has been arrested by Thane Police : मुंबईतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बिग बॉस मराठी सीजन ३ चा उपविजेता जय दुधाने (Jay Dudhane Arrested) याला अटक करण्यात आली आहे. आर्थिक फसवणूक प्रकरणी ( financial fraud case ) त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. त्याने नुकतेच येडं लागलं प्रेमाचं' या मालिकेत काम केलं आहे. मात्र, आता त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याने विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.