
Marathi Entertainment News : बिग बॉस मराठी सीजन 5 फेम अंकिता वालावलकरने तिच्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख सोशल मीडियावर करून दिली. सोशल मीडियावर त्याच्या सोबतचा फोटो शेअर करत तिने खास पोस्ट लिहिली. अंकिताच्या नवऱ्याचं नाव कुणाल भगत असून तो मराठी इंडस्ट्रीमधील संगीत दिग्दर्शक आहे.