'दिग्दर्शकासोबत एका खोलीत राहायला सांगितलं, तसंच न्यूड फोटो सुद्धा...' खंडणी प्रकरणात दिव्या शिंदेचा खळबळजनक आरोप, म्हणाली...

BIGG BOSS MARATHI 6 CONTESTANT DIVYA SHINDE PRESS CONFERENCE: बिग बॉस मराठी ६ ची स्पर्धक दिव्या शिंदेने खंडणी आणि मारहाणीचे आरोप फेटाळले. श्रीलंकेतील घटना सांगत डॉक्टर गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केले.
 DIVYA SHINDE

DIVYA SHINDE

esakal

Updated on: 

DIVYA SHINDE CLAIMS HER PASSPORT WAS STOLEN IN SRI LANKA: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉस मराठी ६ ची स्पर्धक दिव्या शिंदे हिच्यावर गेल्या महिन्यात खुनाचा प्रयत्न आणि खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पुण्यातील एका सेवानिवृत्त डॉक्टरांना घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप तिच्यावर होता. दरम्यान आता या संपूर्ण प्रकरणानंतर दिव्याने तिची बाजू मांडत अनेक गंभीर आरोप केलेत.

Loading content, please wait...