

bbm 6 update
esakal
'बिग बॉस मराठी ६' मधील प्रत्येक गोष्टीची सोशल मीडियावर चर्चा आहे. गेल्या आठवड्याभरात घरात बऱ्याच गोष्टी घडल्या. घरात आलेले १७ स्पर्धक आपापल्या परीने घरात रूळायचा प्रयत्न करताना दिसतात. कुणी कुणाशी भांडतायत तर कुणी आपल्या बुद्धीचा वापर करून थेट कॅप्टन झालंय.- तन्वी, दीपाली सागर- तन्वी, विशाल- ओंकार यांच्या जोरदार भांडणानंतर आता यासगळ्यात घरात प्रेमाचे वारे वाहायला लागलेत असं दिसतंय. कोण आहेत ते दोघे?