

big boss marathi season 6
esakal
Riteish Deshmukh: बिग बॉस सीझन सहाची सध्या जोरदार चर्चा आहे. दुसऱ्याच आठवड्यात नृत्यांगणा राधा पाटील घराबाहेर पडली आहे. त्यानंतर तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी कोणाचीतरी वाईल्डकार्ड एन्ट्री होणार असे प्रोमो चालले. मात्र रात्री घराचा दरवाजा उघडला अन् मिस्टर इंडियात घरात आले.