Video : येळकोट येळकोट जय मल्हार ! सूरजने घेतलं खंडोबाचं दर्शन , व्हिडीओ बघून नेटकरी म्हणाले...

Netizens Comment On Suraj Chavan New Video : बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता सूरज चव्हाणने खंडोबाचं दर्शन घेतलं. त्याचा व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी वेगळीच मागणी त्याच्याकडे केली.
suraj chavan jejuri video
Suraj Chavanesakal
Updated on

Marathi Entertainment News : बिग बॉस मराठी सीजन 5 मुळे सगळ्यांची मनं जिंकणारा सूरज चव्हाण कायमच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. माणुसकी आणि चांगुलपणाच्या जोरावर सुरजने बिग बॉस मराठी सीजन 5चं विजेतेपद पटकावलं. नुकताच सुरजचा नवीन व्हिडीओ चर्चेत आलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com