SURAJ CHAVAN TO BECOME FATHER?
esakal
SURAJ CHAVAN’S WIFE SANJANA’S VIRAL VIDEO: बिग बॉस मराठीचा पाचव्या सीझनचा विजेता सुरज चव्हाण याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यानं बिग बॉसच्या घरात स्वत:च अस्तित्व निर्माण करत उत्तम खेळीतून बिग बॉसची ट्रॉफी घरी आणली. झापुक झुपूक, बुक्कीत टेंगुळ हे त्याचे फेमस डायलॉग्स आहेत. तो नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतो. पत्नी संजनासोबतचे अनेक व्हिडिओ तो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असतो.