BIPASHA BASU COMEBACK
esakal
BIPASHA BASU NEW CRIME THRILLER SERIES: अभिनेत्री बिपाशा बसू हिने तिच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. दरम्यान अशातच ती पुन्हा एकदा अभिनयाच्या क्षेत्रात सक्रिय होत आहे. अनेक वर्षांच्या विश्रांतीनंतर ती दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या आगामी क्राइम थ्रिलर सीरिज 'बाराबंकी'मधून पडद्यावर पुनरागमन करणार आहे.