BMC ACTION ON DHURANDHAR 2
esakal
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याचा धुरंधर २ सध्या चर्चेत आहे. चाहते धुरंधरच्या दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान महानगरपालिकेच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे बीएमसीनं आदित्य धर यांच्या प्रोडक्शन हाऊसला ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव मांडल्याची माहिती आहे.