ट्रान्सजेंडर अभिनेत्री बॉबी डार्लिंगने तिच्या वयक्तिक आयुष्यात खूप दु:ख सहन केलं. काही वर्षापूर्वी तीने पती रमणिक शर्मासोबत घटस्फोट घेतला आहे. नुकताच तिने एक मुलाखतीत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या अनेक वयक्तिक आयुष्यातबाबतच्या घटना चाहत्यांसोबत शेअर केल्या. यावेळी तिने लिंग परिवर्तनाचा पश्चाताप असल्याच्या भावना व्यक्त केल्यात.