बंदुका, रहस्य आणि सस्पेन्स! सई ताम्हणकर-सुबोध भावेंचा 'बोल बोल राणी' थरार; पोस्टरने वाढवली सिनेमाची उत्सुकता

SAI TAMHANKAR STARRER BOL BOL RANI MYSTERY THRILLER:'बोल बोल राणी' या आगामी मराठी रहस्यप्रधान चित्रपटाचे दमदार पोस्टर प्रदर्शित झाले असून सई ताम्हणकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे यांच्या गंभीर लूकने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.
 MYSTERY THRILLER

MYSTERY THRILLER movie

esakal

Updated on

SUBODH BHAVE NEW MARATHI THRILLER MOVIE BOL BOL RANI: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या आशयघन आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत असताना, आता रहस्य, थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेला ‘बोल बोल राणी’ हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित झालं असून पोस्टर पाहून चाहत्यांना सिनेमाबाबत उत्सुकता लागली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com