700 स्टंटमॅनसाठी अक्षय कुमारचा मोठा निर्णय, स्टंट आर्टिस्टच्या मृत्यूनंतर अक्षय कुमारने टाकलं मोठं पाऊल!
Akshay Kumar Steps In After SM Raju’s Death, Insures 700 Stuntmen: अभिनेता अक्षय कुमार याने 700 स्टंटमॅनसाठी मोठा निर्णय घेतला आहे. स्टंटमॅनच्या मृत्यूनंतर त्यांना 5 लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट मिळणार आहे.
Akshay Kumar Steps In After SM Raju’s Death, Insures 700 Stuntmenesakal