Akshay Khanna kisses girlfriend
esakal
Akshay Khanna kisses girlfriend at a wedding: अक्षय खन्ना सध्या धुरंधर सिनेमामुळे चर्चेत आला आहे. त्याची धुरंधर सिनेमातील रहमान डकैतची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. तसंच त्याच्या एन्ट्री डान्सने तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. धुरंधर सिनेमानंतर धर्मेंद्र याचं नशीब पालटलं आहे. परंतु अक्षय खन्नाच्या या डान्सच्या चर्चेदरम्यान त्याचा एक जुना किस्सा पुन्हा समोर आलाय. एका अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा असलेल्या अक्षयनं भर मंडपात गर्लफ्रेंडच्या नवऱ्यासमोरच तिला किस केलं होतं.