BOBBY DEOL'S ONE-NIGHT STAND OFFER
esakal
Bobby Deol's one-night stand offer to Actress: बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी देओल त्यांच्या वयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत होता. बॉबी देओल आणि तान्या देओल यांनी प्रेमविवाह केला आहे. माहितीनुसार बॉबी देओलला तान्या पहिल्या नजरेत आवडली होती. परंतु तान्या येण्यापूर्वी बॉबीचं अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं होतं.