
अभिनेता गोविंदाच्या घटस्फोटाची चर्चा सध्या सुरु आहे. यामुळे तो चांगलाच अडचणीत आले आहे, पण आता गोविंदावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे, गोविंदाच्या अत्यंत जवळचे माजी सेक्रेटरी शशी प्रभू यांचं 6 मार्च रोजी निधन झाले निधन झाले आहे. शशी प्रभू यांच्या निधानाची बातमी कळताच गोविंदा त्यांच्या घरी पोहोचले. आणि प्रभू यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. प्रभू केवळ गोविंदाचे सेक्रेटरीच नव्हते तर अत्यंत जिव्हाळ्याचे मित्र होते.