MADHURI DIXIT AND JACKIE SHROFF’S VIRAL VIDEO
esakal
Jackie Shroff Kisses Madhuri Dixit’s Hand: अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अभिनेता जॅकी श्रॉफ 90 च्या दशकातील चर्चेत असलेली जोडी होती. देवदास या चित्रपटात ते दोघे एकत्र पहायला मिळाले होते. देवदासमध्ये माधुरीनं चंद्रमुखी तर जॅकी श्रॉफने चुन्नीलालची भूमिका साकारली होती. दरम्यान बऱ्याचं वर्षानंतर दोघे ऑफस्क्रीन एकत्र पहायला मिळाले. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या सेटवर जॅकी आणि माधुरी यांच्या भेट झाली. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.