ऐश्वर्याला मुलगी झाल्यावर सलमान खानची 'ही' होती प्रतिक्रिया, म्हणालेला...'मी मामा झालो..'

SALMAN KHAN’S SURPRISING REACTION AFTER AARADHYA’S BIRTH: ऐश्वर्या रायने मुलगी आराध्याला जन्म दिल्यानंतर सलमान खानची प्रतिक्रिया काय होती याचा खुलासा एका पॉडकास्टमध्ये करण्यात आला आहे. पत्रकार हीना कुमावत यांनी सांगितले की, सलमानने ‘मी फक्त काका नाही, मामा सुद्धा झालो’ असे म्हटले होते.
SALMAN KHAN’S SURPRISING REACTION AFTER AARADHYA’S BIRTH

SALMAN KHAN’S SURPRISING REACTION AFTER AARADHYA’S BIRTH

esakal

Updated on

‘NOT JUST KAKA, I’M MAMA TOO’: बॉलिवूडमधील एक काळ असा होता जेव्हा फक्त आणि फक्त सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या अफेअरची चर्चा रंगायची. 'हम दिल दे चुके सनम' सिनेमाच्या सेटवर दोघांमध्ये प्रेमाच्या भावना निर्माण झाल्या होत्या. परंतु वर्षभरात दोघांच्या नात्याचा शेवट झाला. त्या एका घटनेनंतर दोघांनी कधी एकत्र काम केलं नाही. दरम्यान अशातच आता सुनीता आहुजा यांच्या पॉडकास्टमध्ये पत्रकार हीना कुमावत यांनी आराध्याच्या जन्मानंतर सलमान खानची प्रतिक्रिया काय होती? याबद्दल सांगितलय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com