सनी देओलच्या अफेअरवर काय होती पत्नी पुजा देओलची प्रतिक्रिया? अभिनेता म्हणाला...'तिला जेव्हा हे सगळं..'

SUNNY DEOL OPENS UP ON AFFAIR RUMOURS: बॉलिवूड अभिनेता सनी देओल ९० च्या दशकात आपल्या सिनेमांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असायचा. डिंपल कपाडिया, अमृता सिंह, मीनाक्षी शेषाद्री आणि रवीना टंडन यांच्यासोबत त्याचं नाव जोडलं गेल्याच्या चर्चा रंगायच्या.
SUNNY DEOL OPENS UP ON AFFAIR

SUNNY DEOL OPENS UP ON AFFAIR

esakal

Updated on

SUNNY DEOL ON AFFAIR RUMOURS: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सनी देओल याने त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. त्याच्या देशभक्तीपर सिनेमे प्रचंड हिट झाले. दरम्यान ९० च्या दशकामध्ये सनी देओल हा अभिनयासह त्यांच्या वयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत असायचा. त्याचं अनेक अभिनेत्रीसोबत नाव जोडलं गेलं होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com