

Bollywood Actor Naked Video Went Viral
esakal
Marathi Entertainment News : सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ शेअर केला जाईल आणि तो व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा अभिनेता चक्क नग्नावस्थेत झाडावर चढला आहे. त्याच्या या कृतीने अनेकजण चकित झाले.