
Bollywood Entertainment News : नव्वदच्या दशकात तरुणाईला भुरळ घालणारा सिनेमा म्हणजे आशिकी. या सिनेमामुळे अनु अग्रवाल आणि राहुल रॉय ही जोडी घराघरात पोहोचली. सिनेस्क्रीनवर लोकप्रिय ठरलेल्या या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. हे दोघंही रातोरात स्टार झाले. पण एका अपघाताने अनु अग्रवालच आयुष्य बदललं.