'अनुष्काचं आता वय दिसायला लागलंय' नव्या जाहिरातीतील अनुष्का शर्माचा लूक पाहून नेटकरी म्हणाले...'अरे ही ओळखता पण...'

Anushka Sharma’s Latest Appearance Goes Viral: नव्या जाहिरातीत दिसलेल्या अनुष्का शर्माच्या बदललेल्या लूकमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
Anushka Sharma Comeback Video Goes Viral as Netizens Shows Mixed Reaction on Social Media

Anushka Sharma Comeback Video Goes Viral as Netizens Shows Mixed Reaction on Social Media

sakal

Updated on

Anushka Sharma’s Comeback Ad Creates Buzz : लग्न आणि मुलं झाल्यानंतर बराच काळ मोठ्या पडद्यापासून दूर असलेली अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सध्या अचानक एका जाहिरातीमुळे सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागली आहे. तिचा नवा लूक पाहून काही चाहते आनंदी झाले आहेत, तर काहींनी “ही अनुष्का आहे का?” असा प्रश्नच उपस्थित केलाय. बदललेला चेहरा, ग्लॅमरस अंदाज आणि कमबॅकची चर्चा… या सगळ्यामुळे अनुष्का पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com