
Bollywood Entetrainment News : बॉलिवूडमध्ये आजवर अनेक अभिनेत्री होऊन गेल्या आहेत. त्यातील काही अभिनेत्रींच्या सिनेमातील परफॉर्मन्ससोबतच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच चर्चेत राहिलं. यातील एक अभिनेत्रीने 12 वर्षं मोठ्या अभिनेत्याबरोबर लग्न करण्यासाठी पळून गेली होती. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया.