DEEPINKA PADUKONE REVEALS HER EXPERIENCE SHOOTING INTIMATE SCENE
esakal
Deepika Padukone intimate scene shooting experience: अभिनेत्री दीपिका पादुकोन हिचा आज वाढदिवस आहे. ती आज ४० वर्षांची झाली आहे. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. परंतु तिचा 'गहराइयां' हा सिनेमा खुप चर्चेत होता. 2022 मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीत उरतला. परंतु जास्त चर्चा झाली ती, दीपिका पादुकोन हिने दिलेल्या इंटिमेंट सीनची.