
Bollywood News: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर हिचा मोठा चाहतावर्ग आहे. ती नेहमीच्या तिच्या हटके आणि क्लासी अंदाजामुळे चर्चेत असते. नेहमीच तिच्या पर्सनल आयुष्याची चर्चा होताना पहायला मिळते. ती सध्या फॅमेलीसोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे. करिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये करिनाने मोनोकनी घातलेलं पहायला मिळतय. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताय.