‘ये प्रेम मोल लिया’ गाण्यावर माधुरी दीक्षितचा भन्नाट डान्स, सोबतीला होती ही मराठी अभिनेत्री, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

MADHURI DIXIT AND SHARVARI WAGH VIRAL DANCE VIDEO: ‘ये प्रेम मोल लिया’ गाण्यावर माधुरी दीक्षित आणि शर्वरी वाघने केला धमाकेदार डान्स. माधुरीसोबत डान्स करण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याचं सांगत शर्वरीने खास पोस्ट शेअर केली. Video सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
MADHURI DIXIT VIRAL DANCE VIDEO

MADHURI DIXIT VIRAL DANCE VIDEO

esakal

Updated on: 

YE PREM MOL LIYA TITLE SONG DANCE VIDEO GOES VIRAL: 'कोण होणार करोडपती' या शोमुळे सध्या सगळीकडे माधुरीची चर्चा रंगताना पहायला मिळतेय. या शोमध्ये माधुरीने सिनेसृष्टीतील, वैयक्तिक आयुष्यातील तसंच पती श्रीराम नेने यांच्यासोबतचे अनेक किस्से शेअर केलेत. दरम्यान अशातच माधुरीचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये तिने मराठी अभिनेत्री शर्वरी वाघसोबत धमाकेदार डान्स केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com