Video: माधुरी दीक्षितचा मराठमोळा ठसका! नऊवारी साडी नेसून ढोल-फुगड्यांचा आनंद, पाहा ‘कौन बनेगा करोडपती’चा प्रोमो Viral

MADHURI DIXIT WEARS NAUVARI SAREE IN DIWALI PROMO:'कोण होणार करोडपती'च्या दिवाळी विशेष भागात माधुरी दीक्षितसोबत रवीना टंडन आणि सोनाली कुलकर्णी दिसणार आहेत. नऊवारी साडी, ढोल आणि फुगडीचा प्रोमो व्हायरल झाला आहे.
MADHURI DIXIT VIRAL VIDEO

MADHURI DIXIT VIRAL VIDEO

esakal

Updated on: 

KON HONAR CROREPATI DIWALI SPECIAL PROMO: माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती' हा शो होस्ट करताना पाहायला मिळतेय. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. अशातच दिवाळीच्या शुभमुहूर्तावर 'कोण होणार करोडपती'च्या विशेष भागात दोन प्रसिद्ध अभिनेत्रींची एन्ट्री होणार आहे. विशेष म्हणजे, या भागासाठी माधुरीचा मराठमोळा अंदाजही पाहायला मिळणार आहे. सध्या सोशल मीडियावर या भागाचा प्रोमो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...