RANI MUKERJI OPENS UP ABOUT ADITYA CHOPRA’S ROMANTIC SIDE

RANI MUKERJI OPENS UP ABOUT ADITYA CHOPRA’S ROMANTIC SIDE

esakal

'रोमान्सबाबत मी त्याला 10 पैकी 15 गुण देईल' राणी मुखर्जी आदित्य चोप्रा बद्दल बोलताना म्हणाली...'तो मला...'

RANI MUKERJI OPENS UP ABOUT ADITYA CHOPRA’S ROMANTIC SIDE: बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी नुकतीच कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने पती आदित्य चोप्राबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या.
Published on

Rani Mukerji Talks About Husband Aditya Chopra: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले. राणी सोशल मीडियावर सक्रिय नसल्याने चाहत्यांना तिच्याबद्दल जास्त माहिती नसते. ती तिच्या खासगी आयुष्याबद्दल कोणतीच गोष्ट कधीच सोशल मीडियावर शेअर करत नाही. अशातच तिने तिच्या पती आदित्य चोप्राबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com