SHRADDHA KAPOOR GETTING MARRIED
esakal
Shraddha Kapoor reacts to marriage question: श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध सुंदर आणि चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. ती नेहमीच तिच्या साधेपणामुळे ओळखली जाते. ती नेहमीच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. सोशल मीडियावर ती तिचे अपडेट्स चाहत्यांना देत असते. तिचं मधुर हास्य आणि व्यक्तिमत्त्वाची भूरळ अनेकांना घायाळ करते. अनेक तरुण तिच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार असतात. अशातच आता श्रद्धा तिच्या वयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलय, त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.