
मुंबईतील सहारा स्टारमध्ये ‘सर्वोत्तम नागरिक सन्मान 2025’ सोहळा मोठ्या थाटात पार पडला.
समाजसेविका सीमा सिंह यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं.
राज्यपाल आणि आशिष शेलार यांनी नागरिकांच्या योगदानाचं महत्त्व अधोरेखित केलं.