

Bollywood Popular Actress Cold War
esakal
Marathi Entertainment News : बॉलिवूडमध्ये कॅटफाईट काही नवीन नाही. अनेक अभिनेत्रींचं दुसऱ्या अभिनेत्रीशी वितुष्ट आहे. पण एक भांडण असं झालेलं ज्यात दोन बहिणी एकमेकांपासून दुरावल्या. कोण होत्या या दोन अभिनेत्री जाणून घेऊया.