
Bollywood Entertainment News : बॉलिवूडची ख्यातनाम दिग्दर्शिका आणि कोरियोग्राफर फराह खानला हॉलिवूड स्टार टॉम क्रूझबरोबर काम करायचं आहे. सोशल मीडियावर तिने तिची इच्छा व्यक्त केली. टॉम क्रूझच्या द मिशन इम्पॉसिबल - द फायनल रेकनिंग या सिनेमाच्या पोस्टवर तिने केलेल्या कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.