Kareena Kapoor diet, Alia Bhatt marathmola fitness
esakal
Kareena Kapoor diet, Alia Bhatt fitness: फिटनेस म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर कठोर पथ्य, विदेशी पदार्थ आणि कडक नियम येतात; मात्र हिंदी चित्रपटसृष्टीमधील काही अभिनेत्री फिट राहण्यासाठी पुन्हा एकदा मातीशी जोडलेल्या, साध्या भारतीय पदार्थांकडे वळताना दिसत आहेत. यात आघाडीवर आहेत करिना कपूर आणि आलिया भट्ट, त्यांना सध्या मराठमोळ्या पदार्थांचा खास 'नाद' लागल्याचं पाहायला मिळत आहे.