Bollywood Musician Affair With Singer Makes Him Bankrupt
esakal
Premier
गानसम्राज्ञीच्या बहिणीशी अफेअर करणं संगीतकाराला पडलेलं महागात ! स्वतःच्याच घरातून झाला बेघर
Bollywood Musician Affair With Singer Makes Him Bankrupt : बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार असलेल्या व्यक्तीचं आयुष्य फार साधं सरळ नव्हतं. त्यांच्या एका प्रेमप्रकरणामुळे त्यांनी एका प्रसिद्ध गायिकेशी कायमचे संबंध बिघडवले.
Bollywood News : बॉलिवूडमध्ये आजवर अनेक उत्तम संगीतकार होऊन गेले. त्यांच्या संगीताने प्रेक्षकांची मनं जिंकली. पण त्याबरोबरच त्यांचं पर्सनल आयुष्यही तेवढंच चर्चेत राहिलं. हे संगीतकार होते ओ पी नय्यर. जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील एक खळबळजनक घटना.

