

Bollywood Popular Couple Break Up
esakal
Entertainment News : सध्या बॉलिवूडमध्ये ब्रेकअपची लाट आलीये असं म्हणावं लागेल. 2025 या वर्षाच्या सुरुवातीपासून चर्चेत असलेल्या दोन जोड्यांचा ब्रेकअप झाला आहे. नुकताच याविषयी खुलासा करण्यात आला आहे. कोण आहेत या जोड्या जाणून घेऊया.