

Ramayana Movie Review
ESakal
भारतीय संस्कृती, परंपरा आणि सभ्यतेचा समृद्ध वारसा जगभर पोहोचवण्यासाठी नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात प्रभू श्रीराम आणि माता सीता यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना पाहायला मिळत आहेत. हा चित्रपट पाहावा का? याचे उत्तर जाणून घ्या.