Salman Khan and Bebika Dhurve at a recent event, amidst rising controversies.
Salman Khan faces a serious death threat, raising concerns in the Bollywood industry.Esakal

Salman Khan: 'सलमान सरांचे काहीही वाईट होऊ शकत नाही', लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीवर कुणी दिली प्रतिक्रिया?

Salman Khan Death Treat And Bebika Dhurve: सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, काळवीट शिकार प्रकरणाबाबत त्याला सतत माफी मागण्यास सांगितले जात आहे.
Published on

गँगस्टार लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून येत असलेल्या धमक्यांमुळे अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या सुरक्षेबाबत चर्चेत आहे. जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.

सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, काळवीट शिकार प्रकरणाबाबत त्याला सतत माफी मागण्यास सांगितले जात आहे.

दरम्यान, आता बिग बॉसच्या माजी स्पर्धकाने सलमान खानच्या जीवाला धोका असल्याबद्दल तिची प्रतिक्रिया दिली आहे. बिग बॉस OTT 2 ची स्पर्धक बेबिका धुर्वेने सलमानला मिळणाऱ्या धमक्यांबद्दल मोठा दावा केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com